Manthan E TV Marathi Serial Title Song

दिला नियतीने स्‍त्री जन्माला
विपरीतसा हा शाप जुना

ठायीठायी दैत्यपणाची
प्रचिती येई पुन्हापुन्हा

स्‍त्रीच्या भाळी सदाच लिहिले
जहर तेच कडु चार

पचवून त्याला अमृत उधळी
तीच माय हळुवार

माणसातल्या देवपणाचा
होतो तेव्हा साक्षात्कार

हाती येते नवनीत जेव्हा
मंथन होते अपरंपार

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *