Love SMS in Marathi for Girlfriend

सुखाचे क्षण असो वा दुःखाचे बोलणे झाले की सारे छान वाटते
कुठे कधी कसेही का असेना तू असलीस की सारे मस्त वाटते


आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय
हातामध्ये घेऊन हात तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय


प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर ही पडावा
आज नवी व्हावी सारी धरती अन
समुद्राला हि यावी प्रेमाची भरती

 


Love SMS Marathi


 

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात


माझ्या आयुष्यातील गोड स्वप्न आहेस तू
माझ्या ह्रदयातील स्पंदन आहेस तू
माझ्या नेत्रातील सुंदर प्रतिमा आहेस तू
मन प्रफुल्लित होईल असा मोहक स्पर्श आहेस तू


नको करुस माझ्यावर इतके प्रेम, प्रेमाची भीती वाटते..
नको येऊस जवळ माझ्या इतकी, दुरावण्याची भीती वाटते..
तुझ्या प्रेमावर, विश्वास आहे माझा..
पण माझ्या नशिबाचीचं मला भीती वाटते..

 


Love SMS in Marathi For Girlfriend


मध्ये मध्ये दुर जाणे तुझे, मला आजही उमगले नाही
मोल माझ्या प्रितीचे सखे तुला कधीच का कळले नाही?


सगळ्यात अनोळखी कोण आहे, तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे, तर मी आहे तुझ्यासाठी


तुझ्या सोबत बोलताना शब्दच संपतात
तुला वाटतं माझ्या जवळ शब्दच नसतात
पण तुला कोण सांगणार, तुझ्या स्तुतीमध्ये माझे शब्दच कमी पडतात

 


Romantic Love SMS in Marathi


 

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती..


भावना समजायला शब्दांची साथ लागते… मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर तु नक्किच आहेस, पण त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे

 


Marathi Love SMS For Girlfriend


वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन, तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन

एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ, तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन


जर दहा लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण एक असेन.
जर एक जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन.
पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर, तेव्हा मी या जगात नसेन.

 


Marathi Love Messages Girlfriend


 

डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण

किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण


स्वप्नासारखा सहवास नाही, सावली सारखी सखी नाही,
एकटेपानाची जाणीव होते तेव्हा, जेव्हा तुझ्या प्रेमाची साथ नाही


तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नाचे घर मी कधीही तोडणार नाही,
तू ये अथवा नको येऊ, मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही

 


Marathi Love SMS for Wife


शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळाव स्पर्श्यावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम


कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका
आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका
कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही
आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही


सवय आहे तुझी वाट पहाण्याची, तू येणार नसतानाही
सवय आहे रोज रात्री तुझ्या sms ची वाट बघण्याची, तो येणार नसतानाही
सवय आहे मन मारून झोपण्याची, झोप येणार नसतानाही
सवय आहे अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची, तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही

 


Marathi SMS For Girlfriend


 

प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही


सांभाळून तुझ्या आठवणी असे किती दीवस जगू ?
तू विसरलीस तसे मलाही आता विसरता आले तर बघू


उडुनी एक फुलपाखरू तुझ्यापाशी आले
तू हि एक फुल बहुदा त्याला हि कळले

 


Love SMS in Marathi


खरच प्रेम काय असते ?
प्रेम असे नाते असते की जे दोघांनी मिळून जपायचे असते,
सुख असो वा दुःख असो हात सोडायचा नसतो


तिच्या प्रेमात झालो मी पूर्ण वेडा, तिच्या प्रेमात झालो मी पूर्ण वेडा,
एक दिवस ती आली आणि म्हणाली – “दादा मला मुलगा झाला हा घे पेडा”


पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये, उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,

पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे, तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये!

 


Romantic Love SMS in Marathi


 

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत राहतो
माझी चुकी नाही कि मी तुला सारखा फ़ोन करतो
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा ही जास्त प्रेम करतो.


Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *