New Marathi Status

तुमचं चांगलं व्हावं हे फक्त तुमच्या आई आणि बाबांनाच वाटतं


माणसाचे तोंड जरी चांगले नसले तरी कमीत कमी विचार तरी चांगले असावेत


ज्या लोकांना नात्याची गरज असते ना, ते लोक समजावल्याने समजून जातात


एकमेकांसारखे असण गरजेचं नाही, एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.


अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या


या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक नाही सापडत


श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभं राहायला ज्याला जमतं तोच खरा माणूस


लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग होणारच

 


Latest Marathi Status


 

 

जीवनाची सुरवात सैराट ने करण्यापेक्षा दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल


प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात


विश्वास हा Sticker सारखा असतो, दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखा बसत नाही


आपण काही ‪लोकांसाठी‬ Special असतो पण ‪ते ठरावीक वेळेसाठी‬…. आयुष्यभरासाठी नाही!


गरजेपोटी एकत्र आला तर गरज असे पर्यंतच एकत्र असाल. परंतु प्रेमापोटी एकत्र आला तर कायमच एकत्र असाल

 


New Marathi Whatsapp Status


 

 

“माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे. लोकांच काय, लोक तर “देवात” पण चुका काढतात


ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला ‪आनंद‬ होतो, त्यांच्याशी तर ‪बोलाच‬ पण ज्याला तुमच्याशी ‪बोलल्याने‬ आनंद मिळतो त्याच्याशी अधिक बोला


नातं जुनं होत जाईल तसा त्यातला रस कमी होतो
पण दरवेळी त्यात नवीन शोधणारे जे असतात ना, तेच नातं शेवटपर्यंत आनंदात टिकवतात


कित्येक लोकांना सवय असते नको त्या गोष्टींवर रागवायची
अरे समोरच्या ला कळु तरी दया कारण काय आहे ते

 


New Marathi Status 2020


 

 

आनंदी राहा, आपल्या कडे किती वेळ आहे हे आपल्याला कधीच माहित नसतं


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते


व्यक्त केलेल्या रागामुळे आणि न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे माणसे दुरावतात


एखाद्याला रोज भेटल्याने प्रेम होवो न होवो… पण एखाद्याशी रोज बोलल्याने त्या व्यक्तिची सवय होऊनच जाते आपल्याला.

 


Cool New Whatsapp Status in Marathi


 

आयुष्यात घेतलेला कोणताच निर्णय कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द हवी असते


खिशात कितीही नोटा आल्या तरी नशीबाचा टॅास करायला रूपयाच लागतो


आजकाल विश्वासाची जागा Screenshot ने घेतली आहे


बालपणाच्या विश्वात तुला जगायला आवडेल का? मी होईल तुझा Nobita माझी Shizuka बनायला तुला आवडेल का?


मोठ मोठ्या इमारतींमुळे आयुष्य अगदी अंधारमय झालंय
निघून गेला तो काळ जेव्हा  अंगणात प्रकाश घेऊन यायचा

 


Best Marathi Status


 

 

खाली पडलेल्या सुक्या पानावरुन जरा हळुवारपणे जा
कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलो होतो


नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते


यश शेवटच नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं
महत्वाचा असतो तो आपला “आत्मविश्वास”


Latest Marathi Status


वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं, आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावं लागतं


ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला त्यांचा मी ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे कळलंय


चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते


आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं


जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल. पण तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल


पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते


धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही


माणसाने माणसात असताना मोबाईल खिशात ठेवून माणसात राहावं
तिथं मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये


कोणी रोझा ठेवले, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले तर कोणी श्रावणाचे उपवास ठेवले
पण सुखी तोच झाला ज्याने आईबाप सोबत ठेवले


जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे
तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पाळतो तर कोण हात धरून चालतो


मला online पाहून तिला वाटत कि मी दुसऱ्या कोणासोबत तरी चाट करत आहे
पण तिला कुठे माहिती आहे गप्प बसून फक्त ती online आहे हे पाहत असतो


Whatsapp Status In Marathi


WhatsApp काढलं गोऱ्यांनी आणि त्यावर हवा केली शिवरायांच्या पोरांनी


माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे… लोकांचं काय, लोक चुका तर देवात पण काढतात


पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात. पण मानाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिझवावी लागतात


वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं…
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं


Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *