Motivational Status Marathi

जळू नका, बरोबरी करून दाखवा


ओळख छोटीच ठेवा पण स्वतःच्या हिंमतीवर


चांगले दिवस येत नसतात ते आणावे लागतात


रिस्क घेतल्याशिवाय स्वप्नं पूर्ण होत नाहीत


स्वतःमध्ये डेरिंग असेल तर पूर्ण जग जिंकता येते


बोलूननाय तर करून दाखवा, तरच ही दुनिया फिदा होते


मन स्थिर असेल तर विचार भटकत नाहीत आणि स्थिर विचार यशाचा रस्ता चुकत नाहीत


आपण प्रतन्य करायचे सोडून देणे म्हणजेच दुसऱ्यांना मोफत जिंकण्याची संधी निर्माण करून देणं


कपाळावर लिहिलेलं नशीब टाचेवरच्या भेगांशिवाय खरं होत नाही


स्वप्नं ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्नं ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही


जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही मेहनत आणि स्मार्ट वर्क करून काहीही जिंकू शकता


वेळेचा अचूक उपयोग करून यशश्वी व्हायचं आणि ज्याचा विचार सुद्धा केला नव्हता ते मिळवायचं


Liked it? Share with your friends...