अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो आणि सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
शुभ संध्या
गेलेला दिवस तुमचा नाही, तो परत मिळवणे तुमच्या हातात नाही
पण आजचा दिवस तुमचाच आहे, तो जिंकणे आणि गमावणे हे तुमच्याच हातात आहे
शुभ संध्या
संध्याकाळ म्हणजे थांबलेले काही क्षण
हे क्षण आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर घालवून रम्य सूर्यास्ताचा आनंद लुटुया
शुभ संध्याकाळ
Good Evening SMS in Marathi
संध्याकाळचा थंड गार वारा आणि डुबत्या सूर्याची लाली
यासमवेत विसरून जा सारे दुःख आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी तयार व्हा
शुभ संध्या
संध्याकाळ या सुखद असतात
यामुळे नाही की ही दिवसातली सर्वात शांत आणि थंड वेळ असते
परंतु यामुळे की ही वेळ आपल्याला गेलेल्या पूर्ण दिवसाचे प्रतिबिंब दाखवते
आणि आपल्याला उद्याच्या आव्हानासाठी तयार करते
तुम्ही जर संध्याकाळी सूर्यास्ताकडे पाहून हसू शकता
म्हणजे तुम्ही अजूनही आशावादी आहात
Good Evening
Good Evening Marathi SMS
दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळ आपल्याला शांत आणि प्रसन्न करते
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर राहण्यासाठी
शुभ संध्याकाळ