Ganpat Patil Marathi Actor Biography Filmography

Full Name: गणपत पाटील (Ganpat Patil)

Pet Name: Nachya, A character in Marathi Tamasha

Occupation: Actor

Birth Date: 1920

Death Date: March 23, 2008

Place of Birth: Kolhapur

Ganpat Patil Filmography

Na. Mukhyamantri Ganapya Gavade – नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे (2006)
Lavanyavati – लावण्यवती (1993)
Irasaal Karti – इरसाल कार्टी (1987)
Chorachya Manat Chandana – चोराच्या मनात चांदणं (1984)
Don Bayaka Fajiti Aika – दोन बायका फजिती ऐका (1982)
Lakhat Ashi Dekhani – लाखात अशी देखणी (1982)
Manacha Kunku मानाचं कुंकू (1981)
Pori Jara Japun – पोरी जरा जपून (1981)
Kalavanteen – कलावंतीण (1978)
Pinjra – पिंजरा (1972)
Ek Gaav Bara Bhangadi – एक गाव बारा भानगडी (1968)
Dhanya Te Santaji Dhanaji – धान्य ते संताजी धनाजी (1968)
Deva Tuzhi Sonyachi Jejuri – देवा तुझी सोन्याची जेजुरी (1967)
Bai Mee Bholi – बाई मी भोळी (1967)
Suranga Mhantyat Mala – सुरंगा म्हणत्यात मला (1967)
Kela Ishara Jaata Jaata – केला इशारा जाता जाता (1965)
Pathalag – पाठलाग (1964)
Gath Padli Thaka Thaka – गाठ पडली ठका ठका (1956)

गणपत पाटील यांचा जन्म १९२० मध्ये कोल्हापूर येथे झाला. लहानपणीच त्यांचे वडील वारले. लहानपणापासूनच त्यांना actor बनण्याची इच्छा होती. बाल कलाकार म्हणून त्यांनी “बाल ध्रुव” या सिनेमात काम केले. गणपत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत ६२ सिनेमा आणि १७ नाटकांमध्ये काम केले. त्यांची नाच्याची भूमिका खूप गाजली. त्यांनी भरपूर चित्रपटांमध्ये सह कलाकाराची भूमिका केली आहे परंतु त्यांना “सख्या साजणा” या चित्रपटात प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यांच्या नाच्याच्या भूमिकेमुळे त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये खूप अडचणींना सामोरे जावे लागले.

 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *