Funny Marathi Status

जितकी वाईट एक्स, तितकीच सुंदर नेक्स्ट


चार मुलांसोबत ब्रेकअप करणारी ती मला म्हणते
आयुष्यात प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर होतं


मित्रांसोबत फोनवर बोलताना थोडया शिव्या देतो तेव्हा कुठे जरा चांगलं वाटायला लागलं


लोकं आजकाल विश्वास असा तोडतात जसं लिज्जतचा पापडं.


व्यायाम करण्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील. पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे


जो ‪आनंद‬ आपल्या ‪धुतलेल्या Bike‬ कडे बघण्यात आहे, ‪तो‬ आनंद अर्धा तास मेकअप करून आलेल्या ‪मुली‬ कडे ‪बघण्यात‬ सुध्दा ‪‎नाही‬


जास्त देवाची आठवण काढत जाऊ नका… चुकून देवाला तुमची आठवण आली म्हणजे अवघड व्हायचं

 


Marathi Funny Status


 

 

प्रेम हे electric प्रमाणे आहे, वायर चुकीची लागली की शाँक बसतो आणि बरोबर लागली तर प्रेमाचा दिवा लागतो


व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील.
पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे


माझी Girlfriend फार विसरभोळी आहे राव, जन्माला यायचेचं विसरून गेली


झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा


एक भारतरत्न त्याला पण द्या ज्याने सांगितले कि उपवासाला तंबाखू पण चालते

 


Marathi Comedy Status


 

 

शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही तोंडी परीक्षेमध्ये शांत बसायचो


काय माहित तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे?
बहुतेक तिचं आधार कार्ड आजून आलेलं नसेल


आता ढगांनी स्वतःला थोडं सावरायला हवं
चड्ड्या वेळेपर्यंत पावसला आवरायला हवं


जी बायको नवऱ्याला छळत नाही तीला संसारातलं काही कळत नाही


चिमणी कावळे बघता बघता आयुष्य कधी किंगफिशर पर्यंत पोहचलं कळलंच नाही

 


WhatsApp Status Marathi Funny


 

 

आम्लेट बनवता बनवता कधी भुर्जी बनते कळतंच नाही


हवा वाहिली की पानाने हालायचे, हे जे चालले आहे.. चालायचे


आयुष्यात तीच मुलं यशस्वी होतात …
जे सायकलची चैन पडताच उलटा पायंडल मारून लगेच चैन बसवतात …

 


Funny Status in Marathi


 

ज्या प्रकारे पापाचा घडा भरला की मृत्यू होतो,
त्याच प्रमाणे आनंदाचा घडा भारतच लग्न होते !!!


पापाचा घडा भरला की घडा बाजूला करा आणि ड्रम लावा… तुम्ही तरी कुठं सुधारणार


जर कोणी १० वाजता उठत असेल तर असं समजू नका की तो आळशी आहे,
कदाचित त्याची स्वप्ने मोठी असू शकतात


तरुणपणात एवढी लफडी करा की म्हातारपण किस्से सांगण्यात निघून गेलं पाहिजे


Funny Whatsapp Status in Marathi


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *