Friendship Status in Marathi

जेव्हा सगळं जग आपल्या विरोधात असतं तेव्हा आपल्या पुढं जो आपल्या सोबत उभा राहीलं तोच खरा मित्र


पहिल्या प्रेमापेक्षा पहिल्या मित्राला विसरणं सर्वात कठीण असतं


दहशत वाघाची‬ असो नाहीतर कुत्र्याची‬, आपल्याला ‪एवढच कळतं आपल्यासाठी ‪मित्र‬ अणि ‪मित्रांसाठी‬ आपण!


आरे ती असेल गुलाबाची पाखळी पण आपले Friends आपल्या साठी सोन्याची साखळी


किती भांडण काही झाल तरी मित्रा तुझी माझी साथ सुटत नाही
अनमोल हाच धागा बघ कितीही ताणला तरी तुटत नाही

 


Friends Status in Marathi


 

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, एक अनमोल भेट जीवनाची, एक अनोखा ठेवा आठवणींचा, एक अतूट सोबत आयुष्याची


आनंद देणाऱ्या व्यक्तीपेक्षा “हक्काने” त्रास देणाऱ्या मित्रांच्या आठवणी जास्त आल्हाददायी असतात


स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्रांवर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहित नाही परंतु जिवाला जिव देणारे मित्र माझ्या आयुष्यात आहेत


सगळ्यांकडे Girlfriend आणि Boyfriend आहेत..आणि माझ्याकडे तुमच्यासारखे फ्रेंड्स आहेत


मला नाही माहित की मी एक चांगला मित्र आहे की नाही
परंतु मला पूर्ण विश्वास आहे की मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत.


Marathi Status on Friendship


 

 

किती छोटीशी परिभाषा आहे मैत्रीची – मी शब्द तुम्ही अर्थ अन तुम्च्याविना जीवन व्यर्थ


कधी कधी असं वाटतं मित्रांवरच केस टाकावी … निदान तारखेच्या निमित्ताने तरी भेटतील कोर्टात


एक हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत असेल


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *