Chinya Mi Marathi Serial Title Song

बम चिक बम चिक बमबमबम
चिन्या आपला सुपरहिट एकदम

कट्टी बट्टी शाळेला सुट्टी, चिन्याची दुनिया भारी
तो त्याच्या मर्जीचा राजा, खिशातही स्वप्‍ने सारी

सूर्याला शिकवे सूर्यनमस्कार, आई किती किती करशील संस्कार
अभ्यासाशी ढिशँव ढिशँव, आजोबांकडे खातो भाव

कोणाशी कितीही पंगा, तरी बाबांशी यारी है ना
चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या, नवीन गोंधळ खोड्या जुन्या

चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या

चिन्या चल करू थोडा दंगा, घरात तो अन् त्याच्यात घर
दोघांचा धिंगाणा चाले, मस्तीत तो अन् त्याच्या तालावर

घराचे छप्पर डोले, चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या
नवीन गोंधळ खोड्या जुन्या, चिन्या चिन्या रे चिन्या चिन्या

चिन्या किती करशील दंगा


View All Marathi Serial Title Songs

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *