Marathi Stories

Lakshmichi Paule Marathi Katha

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..! दुकानदार – काय सेवा करू..? मुलगा – माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..! दुकानदार …

Liked it? Share with your friends...

Shikleli Sun | शिकलेली सून

“कीर्ती.. मावशीला शुभम करोती म्हणून दाखव बरं…” रेवती नुकतीच ऑफिस मधून आलेली, दारात सासूबाई, शेजारीण आणि तिची मुलगी बसलेल्या, मुद्दाम रेवती ला डीवचण्यासाठी शेजारणीने मुलीला प्रश्न विचारला, थोडक्यात आपण नोकरी न करता मुलीवर किती छान संस्कार करतोय हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यात सासूबाई होत्याच अजून तेल ओतायला. “अरेवा कीर्ती… किती छान म्हणतेस.” “शिकवावं लागतं …

Liked it? Share with your friends...

Ati Laghu Katha ALAK

अति लघु कथा अलक.. १ आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.   अलक.. २ शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र …

Liked it? Share with your friends...

Lagna Mhanje Nemaka Kay?…

लग्न…लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न… लग्न म्हणजे माझे हसवणे, तुझे हसणे… तू रुसने मी मनवने… मी स्वप्नी बघणे, तू सत्यात उतरवणे… मी पाहणे आणि तू दिसणे… लग्न म्हणजे, मी रोज नवनवीन पदार्थ बनवणे आणि तुझ मन भरून खाणे,कौतुक करणे पण …

Liked it? Share with your friends...

Aayushya Navache Kandepohe…

आयुष्य नावाचे कांदेपोहे.. काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता म्हणून नवरोबाला म्हंटल,दोन दिवस जरा फिरून येऊया, तर साहेबांच्या कामाचा व्याप एवढा की सणासुदीला पण सुट्टी नाही मग यावर्षी दिवळीही इकडेच.. गावीही नाही जमणार म्हणे जायला… मग काय मी अजूनच नाराज झाले. तशीच विचार करत बसले होते …

Liked it? Share with your friends...

Sunecha Baalantpan…Kunachi Jababdaari?

सुनेचं बाळंतपण… कुणाची जबाबदारी? “कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!” रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुरू होते कुणी म्हणे उंचापुरा निघेन, कुणी म्हणे गोरा गोमटा आहे हं तर कुणी म्हणे डोकं मोठं आहे, हुशार निघेन खूप.. आणि बरच काही… मधेच बायकांच्या घोळक्यातल्या एक दुसऱ्या आजींचा आवाज आला, “नाक …

Liked it? Share with your friends...

Dnyanachaa Kandil- Ek Vegala Palkathva

‘ज्ञानाचा कंदील’- एक वेगळं पालकत्व! मी लग्न करून अशा एका घरात आली आहे जिथे खुद्द सरस्वती नांदते!! अगदी माझ्या सासऱ्यांपासून सगळेच उच्चशिक्षित. त्यामुळे शिक्षणाची गोडी रक्तातच रुजलेली आहे म्हणायला काही हरकत नाही.श्री. संजीव बागुल सर, म्हणजे माझे भाया(जेठ) जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच ‘राष्ट्रपती’ पुरस्काराने सन्मानित!! त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे अनुभव …

Liked it? Share with your friends...

Aata Hawa Chotasa Break

आता हवा छोटासा ब्रेक माझी आई आणि तिचा भयानक जीवन संघर्ष..आता ब्रेक हवाच! “ए आई,आता बस झाल गं तुझं.. किती राबशील, सगळं आयुष्य पणाला लावलंस.. आता तू विश्रांती घे.. आता ब्रेक हवाच तुझ्या सुसाट सुटलेल्या गाडीला..”आमच्या आईला आमची ही विनंती आहे… तर ही गोष्ट आहे माझ्या आईची!! यात मी आहे, माझी भावंडं आहेत आणि खूप …

Liked it? Share with your friends...