Marathi Lekh

Corona Fighter – Mrs. Ashwini Kolhe

या आहेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे ! शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या सौभाग्यवती डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यादेखील कोरोना विषाणूंच्या संकटाशी दोन हात करत कोविड योध्दा म्हणून पुढे आल्या आहेत. डॉ अश्विनी कोल्हे ह्या केईएम हॅास्पिटलमधे असिस्टंट प्रोफेसर म्हणून २००९ पासून कार्यरत असून त्याचबरोबर रक्तवाहिन्या, शवविच्छेदन, चेतारोग …

Liked it? Share with your friends...

कोरोना वायरस लॉकडाऊन

हो ना…. खूप कंटाळलो आपण गेली काही दिवस घरी बसून पण काही नादान अजूनही बाहेर फिरत आहेतच. विचार करा आपलं काही तरी चुकतंय न हे मात्र नक्की. शासन रोज एक आदेश देत आहेत जास्त प्रमाणात त्याच पालनही होत आहे. पण काही लोक मुद्दाम काही लोक मजबुरी म्हणून तर काही आपल्या गरजा भागविण्यासाठी भाजी पाला आणायला …

Liked it? Share with your friends...

Marathi Bhasha Divas

आज ‘मराठी भाषा दिवस’ ! त्यासाठीच्या शुभेच्छांचा हा शब्दगुच्छ.. (पुनःप्रकाशित अर्थात रिपोस्ट)   मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा …   आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.   खरेदीस गेल्यावर …

Liked it? Share with your friends...

निसर्गचक्र

पावसाळा आणि हिवाळा. त्यातला उन्हाळा संपत आलाय. उन्हाळा हा सर्वसाधारणपणे कुणालाच नको असतो (शाळकरी मुले व विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता). कारण हा त्यांच्यासाठी सुट्टीचा काळ असतो व याच काळात त्यांना सहलीला व पर्यटनाला जाण्याची मुभा मिळते. उन्हाळ्याचे आणखीन एक आकर्षण म्हणजे आपल्याला खायला मिळतो फळांचा राजा आंबा. त्याव्यतिरिक्त मात्र उन्हाळा आणतो घामाची चिपचिप, प्रचंड उकाडा व …

Liked it? Share with your friends...

Khalgi Marathi Lekh

Potachi Khalgi

आज रविवार तसा सुट्टीचा निवांत दिवस पण सकाळी सकाळी धामणी गावात डफडे वाजायला लागले आणि विचार केला तर लक्षात आले की आज न कोणाचं लग्न न काही मग गावाच्या वेशीत हा आवाज कसला. हा आवाज होता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावो गावी भटकंती करणाऱ्या डोंबारी समाजाच्या एका कुटुंबाचा.   लाकडाची फळी ,लोखंडी गज, एक एडका …

Liked it? Share with your friends...

Gramin Boli

ग्राम्यबोली – आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य वाचायला द्या व समजावून ही द्या ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण बोली भाषेचे अघाद ज्ञान आहें कावळे गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे. कालवण / कोरड्यास पातळ भाजी आदण घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणत. कढाण मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. …

Liked it? Share with your friends...

Tar Thakva Yenarch

साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. गरीब असो किंवा श्रीमंत, …

Liked it? Share with your friends...

स्त्रीची पर्स

तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती. ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती..  “फोन रिसिव्ह कर” त्याने रागानेच तिला म्हटलं. “मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा.” ती शांतपणे म्हणाली. शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना. मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे …

Liked it? Share with your friends...

Aai Mala Jara Aaram Hava Aahe

आई मला जरा आराम हवा आहे शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आई म्हणाली. “अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामाच करायचा आहे..” मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. “आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार..” अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामाच करायचा आहे.. मुलगी …

Liked it? Share with your friends...

Ati Laghu Katha ALAK

अति लघु कथा अलक.. १ आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.   अलक.. २ शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र …

Liked it? Share with your friends...