Best Marathi Status

चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही


दहा लोकांच्या पुढे पुढे करण्या पेक्षा एकाच माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा जिंकला तरी त्याच्यासाठी आणि हरला तरी त्याच्यासाठीच


कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका


तु मला समजावण्यापेक्षा तु मला समजून घेण्याचा प्रयत्न कर


चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात


सगळ्यांच्या नजरेत चांगलच बनण्याची गरज नसते, काहींच्या नजरेत खुपण्यात पण वेगळीच मजा असते


धावताना खिश्यात पैसे घेऊन नव्हे तर उरात स्वप्ने घेऊन धावा


प्रेम आणि उधारी त्यांनाच द्या ज्यांच्याकडून परत मिळू शकेल


आपण काही लोकांसाठी Special असतो पण तेही ठराविक वेळेसाठी… आयुष्य भरासाठी नाही


इतिहास सांगतो की, काल सुख होतं. विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे


कुणाला नाराज करणं आपल्याला कधी जमलचं नाही कारण आईने फ़क्त प्रेमच करायला शिकवलय


मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे, पण दुस-याचे मन जिंकता येणारे “मन” काही ठराविक लोकानांच दिले आहे


आपण काही लोकांसाठी SPECIAL असतो पण तेही ठराविक वेळेसाठी …. आयुष्यभरासाठी नाही


जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना लष्कराचे आभार मानायला विसरू नका


जीवनात आलेल्या प्रत्येक नात्याची कदर नाही केली तर शेवटी कोणी आपली कदर नाही ठेवत


अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती


जिंकण्याची मज्जा ते­व्हाच आहे जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहतात­


शोधल्याने ते सापडतात जे हरवलेले असतात, ते कधीच नाही सापडत जे बदललेले असतात


समजून घेता येत असेल तर समजावण्याची गरजच उरत नाही


शरीर थकूनही झोप नाही आली की समजायचे मनाचे अजून धावायचे बाकी आहे


माणसं चुकीची नसतात, ती फक्त एकमेकांपेक्षा वेगळी असतात


कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते


तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारण्यापेक्षा त्यांना बिस्किट द्या आणि पुढे चालत राहा


प्रमाणापेक्षा जास्त “सुख” आणि प्रमाणापेक्षा जास्त “दुःख” कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका
कारण लोक सुखांना “नजर” लावतात आणि दुःखावर “मीठ” चोळतात


मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख हि क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी


माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो


जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम


मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते
कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते


Marathi Best Status


पैसे तर माहित नाही पण नाव इतके कमवलं आहे कि नाव ऐकून काम होऊन जाते.


पोरींनी भाव करायचे कमी केले तर, महागाई आपो आप कमी होईल.


पोरगी तर एक पण पटवली नाही, पण बदनाम तर असे झालो जसे आम्ही १०० रानींचे राजे आहोत.


आई दुनिया मध्ये हि एकच व्यक्ती आहे, जी तुम्हाला ९ महिने जास्त ओळखत असते.


हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात
अन शब्द असतात जादुगार ज्यांनी माणसे जोडली जातात


Best Status in Marathi


कुणाच्या मागे जाण्याची गरजच नाही. आपण आपण आहोत, आपलं काम आपण उत्तम करावं
आपल्याशी जुळवून घेणारे लोक आपोआप आपल्या भोवती गोळा होतील


मुंबई पण काय अजब शहर आहे, मुंबादेवीला जाण्यासाठी मस्जिदला उतरावे लागते आणि हाजी अली जायला महालक्ष्मीला


खुप माणसे भेटली आपले आपले करणारी, पण खुप कमी जे आपले पण टिकवणारी..


रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो


मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल
“इतरांपेक्षाचांगला होता तो”


काही गोष्टी नकळत घड़तात आणि त्या कायम आठवणीत राहून जातात


डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत


प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु शकतो… फक्त आपल्याकडे “माणुस KEY” असली पाहीजे


ज्या क्षणी असं वाटेल कि आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले


जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्या अतिशहाण्यांना समजावण्यात कधीच वेळ वाया घालवू नये


त्याच व्यक्तींची काळजी घ्या जे त्यासाठी पात्र आहेत
कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आपण जोकर नाही


आपल्या आयुष्यात कोण येणार हे काळ ठरवतो
कोण हवं हे आपलं मन ठरवतं
पण कोण टिकून राहणार हे आपली वागणूक ठरवते


बालपणीची ती श्रीमंती कुणास ठाऊक कुठे हरवली
कधी काळी पावसाच्या पाण्यात जहाजे आम्ही चालवली


Cool Marathi Status


माणसे कामविण्यात जो आनंद आहे तो पैसे कामविण्यात नाही


कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात


या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही, तुमचं दुःख सुद्धा


ज्या दिवशी आपण हसलो नाही तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस


दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस


स्वतःला सुधारा – जगात एक वाईट माणूस कमी होईल


आख्या महाराष्ट्रात असे गाव नाही, जिथे माझे नाव नाही


आई आमची सर्व प्रथम गुरु, आई पासून आमचे अस्तित्व सुरु


Nice Status in Marathi


समस्या नाही असा मनुष्य नाही, आणि उपाय नाही अशी समस्या नाही

Liked it? Share with your friends...

One thought on “Best Marathi Status

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *