Berang Zalelya Aayushyaat

बेरंग झालेल्या आयुष्यात थोडे रंग भरावे म्हणतो

मी माझ्या एकांताला थोडे एकटे सोडावे म्हणतो

विसरुनी जरासे दुःखाला थोडे सुख भोगावे म्हणतो

थांबवूनी जाणा-या वेळेला थोडे निवांत बसावे म्हणतो

हरपून देहभान पुर्णता नव्याने आयुष्य जगावे म्हणतो

बेरंग झालेल्या आयुष्यात थोडे रंग भरावे म्हणतो

कवी : UNKNOWN


View All Marathi Small Poems

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *