Anupama Mi Marathi Serial Title Song

दिवस कसे हे उगवून येती
आयुष्याला कवेत घेती
अवचित येतो वादळवारा
पसरूनी जातो दु:ख पसारा
ओंजळीतला दिवा फडकतो
अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई
आयुष्याची एक लढाई
अनुपमा… अनुपमा…
Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *