Aathavan Marathi Status

तिच्या आठवणीत तो बरस बरस बरसला
कुंपणाच्या आत ती ही व्याकुळ
दोन रेघा तिच्याही गालावर रेंगाळल्या


कुणास ठाऊक कसं मन आणि डोळे यांचे संगनमत झालंय
तुझ्या आठवणीत आता रात्र रात्र जगायचं ठरलंय


एक आठवण तू आल्याची, दुसरी आठवण तू गेल्याची
या दोन्हींच्या मधोमध काळ उभा वाट पाहत
तू येण्याची किंवा मी जाण्याची
-मिलिंद जोशी


सांजेचे निमित्त करून ती सावलीही मजपासून दुरावू पहाते
एक तुझी आठवणच काय ती सदैव मनात घर करून राहते


विसरली असेल ना मला ती, तिच्या आयुष्यात रमली असेल
आठवण ही आता जास्त येत नाही तिची, सारखी येऊन तीही दमली असेल


तुझ्या आठवणीत‬ राहणं खुप सोप ‪झालय‬ पण ‪‎तुला‬ विसरणं खुप कठीणकधी न वाटले मला क्षण असेही येतील कधी
होत्या छोट्या छोट्या आठवणी बनतील माझाच एक पारधी


आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस?


मला माहित आहे मी तुला आवडत नाही
अन् माझा मात्र  तुझ्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही


पूरता पूरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण

 


मित्राची आठवण स्टेटस


 

आठवणी मध्ये नको शोधू मला काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला मी भेटेल ह्रुदयाच्या ठोक्यात् तुझ्या


आज तुझी खुप आठवण येत आहे. का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत आहे
स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत आहे


सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला की फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात


आठवण माझी आली कधी तर पापण्या जरा मीटून बघ, सरलेल्या क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ


आठवणींना भाषा नसते त्या हळूच येतात
स्मृतींच्या पडद्या मागून तुम्हाला तुमच्या संवेदनांसहित उचलून घेऊन जातात

 


आठवण स्टेटस मराठी


आठवणीतच तुझ्या आता जगायचे ठरवलेय
हसत हसत तुझ्या गॉड स्वप्नांतच रमायचे ठरवलेय


पूरता पूरेना ते आयुष्य, मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत, पुसता पुसेना ती आठवण


पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाउलवाट पुन्हा एकदा हिरवळली


आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं कारण त्या मनात जपून ठेवता येतात पण
क्षण सांभाळणं खूप कठीण असतं कारण ‘क्षणात’ त्यांच्या आठवणी होतात


अस वाटतंय किती दिवस झाले असतील तुझ्या माझ्या भेटीला
रोज भेटत नसलो तरी आठवणी असतात साथीला


हवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो अन आठवणींना “अंत” नसतो.

 


Athvan Marathi Status


तुझ्या आठवणींना आठवत माझं वेडं मन जगत होतं
कधीतरी येशील तू जीवनात याच आशेवर वाट पाहत होतं


काळ्या मातीत पसरत होता चिंब पावसाच्या सरीचा गंध
अन माझं वेडं मन भिजत होत एकटेपणात त्या आठवणी संग


तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो, आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला?


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


आठवणी हसवतात, आठवणी रडवतात… काहीच न बोलता आठवणी निघून जातात, तरी शेवटी आयुष्यात आठवणीच राहतात

 


Aathavan Marathi Message


 

बघ माझी आठवण येते का?


आठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही… मग तू मला कशी विसरलीस


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रू एखादा ओघळून जाईल


लाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर फेसबुक वर भेट


जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण हि विसरता येत नाही अन त्या व्यक्तीला परत हि देता येत नाही


आठवण – किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते
पण तीच आठवण स्वत:ला येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते

 


Aathavan Quotes in Marathi


 

मी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर माझी आठवण काढशील ना
मी कधी तुझ्यापासून खूप दूर गेलो तर एकांतात माझ्यासाठी रडशील ना


येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही


क्षण असा एकही जात नाही की तू माझ्यासवे नाही
नेहमीच असतो मी तुझ्या सहवासात, सारखाच ध्यास असतो तुझाच मनात


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अंधार दाटला होता
भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता


तुझी आठवण म्हणजे कस्तुरी कधीच साथ न सोडणारी
सदैव सोबत दरवळत राहणारी पण तशीच हवी हवीशी वाटणारी

 


Aathavan Marathi SMS


आठवण सांभाळणे सोप्प असतं कारण मनात त्या जपून ठेवता येतात
पण क्षण सांभाळणे फार अवघड असतात कारण क्षणांच्या आठवणी होतात


माझ्या आठवणींना तुझ्या सोबतीची जोड असते
तू सोबत असली तर प्रत्येक आठवण गोड असते


अश्रू लपविण्याच्या प्रयत्नांत मीच मला दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत तुला आणखीच आठवत राहते


आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत तुला इतरांपासून लपवू कसे
भरभरून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवून खोटे हासू आणू तरी कसे

 


भावाची आठवण स्टेटस


 

आठवणी येतात आठवणी बोलतात
आठवणी हसवतात आठवणी रडवतात
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात


माझ्या सावलीला ही सवय तुझ्या आठवणींची
आठवणीतच तुझ्या पांघरून घेण्याची
एकटेपण स्वतःच वाटून घेण्याची
सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची


तुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो
संपले ना सर्व तुझ्याकडून, मग असा का त्रास देतो?
नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी
आठवून सर्व काय करू, मग डोळ्यात येते पाणी


तुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे आयुष्य जगण्याची आशा


स्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला पळताना दिसेल
आणि कुणाच्या आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल

 


तुमची आठवण मेसेज मराठी


प्रत्येक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात
प्रत्येक फुलाच्या सुगंधात एक जादू असते
जीवन कितीही चांगले असो वा नसो
पण सकाळी सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात


इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री
स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव
मनातून ओठांवर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण


सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात


काय लिहू, कोणासाठी लिहू सगळेच आजकाल busy झालेत
लिहण्या सारखा खूप काही आहे पण आठवणी मात्र मनात आहे
मन हलका करायच होत त्या मानसा पूढे ती मानसच जवळ नाहीत
बोलायच होत खूप काही तिच्या जवळ पण आठवणी शिवाय काहीच नाही


सांज सकाळी कातरकाळी येतात नेहमी तुझ्याच आठवणी
आठवणी त्या मन करतात उदास तेव्हा खरच हवा असतो हलवा स्पर्श तुझाच
– मनीषा


Aathavan Marathi Kavita

Remembering someone is a very good feeling. When you remember someone, you are not actually remembering the person, in fact, you are remembering the moments you spent together. If you remember someone and the person is not with you, it feels a lot worse. Hence, we’ve collected “Aathvan Marathi Messages” and status for you. So if you are alone and remembering your friend, just send one of the above Aathvan Marathi Status to your loved one and let them know your feelings.

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *