Aadesh Bandekar Marathi Actor Biography Filmography

Full Name: आदेश बांदेकर (Aadesh Bandekar)

Nickname: भाऊजी

Occupation: Actor, Politician

Birth Date: January 18, 1966

Place of Birth:

Education: Shivaji Vidyalaya, Lalbaug, Mumbai and Osmaniya University

Spouse: सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar)

Residence: Hiranandani Gardena, Powai, Mumbai

Likes: Wada Pav, Naturals ice cream

Aadesh Bandekar Filmography

Aadesh Bandekar has worked and hosted below daily soaps

  • ताक धीना धिन (Tak Dhina Dhin)
  • होम मिनिस्टर (Home Minister)
  • एका पेक्षा एक (Eka Peksha Ek)
  • हफ्ता बंद (Hafta Band)
  • डिवायडेड (Divided)

आदेश बांदेकर यांनी आपले करियर “ताक धीना धिन” या मराठी सीरिअल ने चालू केले. हा एक अंताक्षरी शो होता जो आदेश बांदेकर यांनी होस्ट केला. या शो नंतर यांनी “होम मिनिस्टर” हा शो होस्ट केला. झी मराठी चा हा शो खूपच हिट झाला. या शो मुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचले आणि महाराष्ट्राचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध झाले. २००९ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेबरोबर कार्य करायला सुरवात केली.

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *