आजघर माजघर माजघराला नाही दार, …. च्या घरात मात्र खिडक्या हजार
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
…. रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव
डाळीत डाळ तुरीची डाळ, हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
खंडाळ्याच्या घाटात पेरले होते गहू, लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
अंगणात पेरले पोतेभर गहू, लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
