Month: February 2020

Marathi Bhasha Divas

आज ‘मराठी भाषा दिवस’ ! त्यासाठीच्या शुभेच्छांचा हा शब्दगुच्छ.. (पुनःप्रकाशित अर्थात रिपोस्ट)   मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा …   आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.   खरेदीस गेल्यावर …

Liked it? Share with your friends...

शिवजन्म

ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या , तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे …

Liked it? Share with your friends...

निसर्गचक्र

पावसाळा आणि हिवाळा. त्यातला उन्हाळा संपत आलाय. उन्हाळा हा सर्वसाधारणपणे कुणालाच नको असतो (शाळकरी मुले व विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता). कारण हा त्यांच्यासाठी सुट्टीचा काळ असतो व याच काळात त्यांना सहलीला व पर्यटनाला जाण्याची मुभा मिळते. उन्हाळ्याचे आणखीन एक आकर्षण म्हणजे आपल्याला खायला मिळतो फळांचा राजा आंबा. त्याव्यतिरिक्त मात्र उन्हाळा आणतो घामाची चिपचिप, प्रचंड उकाडा व …

Liked it? Share with your friends...