Month: December 2019

Lakshmichi Paule Marathi Katha

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..! दुकानदार – काय सेवा करू..? मुलगा – माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..! दुकानदार …

Liked it? Share with your friends...

Gramin Boli

ग्राम्यबोली – आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य वाचायला द्या व समजावून ही द्या ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण बोली भाषेचे अघाद ज्ञान आहें कावळे गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे. कालवण / कोरड्यास पातळ भाजी आदण घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणत. कढाण मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. …

Liked it? Share with your friends...

Tar Thakva Yenarch

साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. गरीब असो किंवा श्रीमंत, …

Liked it? Share with your friends...

स्त्रीची पर्स

तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती. ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती..  “फोन रिसिव्ह कर” त्याने रागानेच तिला म्हटलं. “मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा.” ती शांतपणे म्हणाली. शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना. मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे …

Liked it? Share with your friends...

Shikleli Sun | शिकलेली सून

“कीर्ती.. मावशीला शुभम करोती म्हणून दाखव बरं…” रेवती नुकतीच ऑफिस मधून आलेली, दारात सासूबाई, शेजारीण आणि तिची मुलगी बसलेल्या, मुद्दाम रेवती ला डीवचण्यासाठी शेजारणीने मुलीला प्रश्न विचारला, थोडक्यात आपण नोकरी न करता मुलीवर किती छान संस्कार करतोय हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यात सासूबाई होत्याच अजून तेल ओतायला. “अरेवा कीर्ती… किती छान म्हणतेस.” “शिकवावं लागतं …

Liked it? Share with your friends...