Sorry SMS Messages in Marathi

बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस
क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर


मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला
Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार


आरे मित्रा मला विसरू नकोस
या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस
कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही
तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस


असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर


I Am Sorry Messages in Marathi


चुकी कोणाचीही असूदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते


चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?
चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल


कसे तुला समजावू एकदाच सांग ना
माझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना


अजानतेपणी मी तुला दुखावलं.
मी माझी चुक मान्य करतो.
तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा
Sorry from my Heart


Sorry Status in Marathi


राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो
आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो
कारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते


अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का?
मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का?


चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते,
तिला स्वतःच्या इगोपेक्षा, आपलं नातं जास्त महत्वाचं असतं


मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही
मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही


 

Liked it? Share with your friends...

One thought on “Sorry SMS Messages in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *