Happy New Year Marathi SMS Messages

सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये
गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल
सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा


पन्नाशीच्या पुढे मागे असणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्र मैत्रीणीना
पुन्हा अठराव्या वर्षात प्रवेश करण्यास मिळत आहे
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा


संपणार आहे दोन हजार सतरा
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला Happy New Year दोन हजार अठरा


उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल
त्या घाई गडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छाकडे लक्ष असेल-नसेल म्हणून
आजच दोन दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो


आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती,
या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील
आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन २०१८ मध्ये प्रवेश करूया.
या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व.
आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो
मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे
कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो


सरत्या वर्षाच्या पूर्व संधेला प्रणाम करून उद्या उगवणारा दिनकर
नव्या किरणांनी तुमचं आणि तुमच्या आप्तेष्टांचं जीवन उजाळून
दुःखांची तीव्रता सौम्य करून या जीवनाच्या वस्त्राला सुखाची झालर लागू दे
Happy New Year 2018


जे जे हवे तुम्हाला ते मिळू दे
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे
यशाची शिखरे सर तुम्ही करावी
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे
सन २०१८ साठी हार्दिक शुभेच्छा


नव्या या वर्षात संकल्प करूया साधा, सरळ आणि सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा


गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे


नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी


येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो


New Year 2018 Wishes in Marathi


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
Happy New Year


सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया
नवीन संकल्प, नवीन वर्ष. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा


गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१८ साल
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार
एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year 2018


Marathi Navin Varsh Shubhechha


नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


पाकळी पाकळी भिजवी अलवार त्या दवाने
फुलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


या नव्या वर्षी संस्कृती आपली जपुया ….
थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या
नूतन वर्षाभिनंदन


Happy New Year in Marathi Language


View Marathi New Year Poems

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *