Gudi Padwa SMS Messages Marathi

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान
नव वर्ष जाओ तुम्हाला छान
आमच्या सर्वांतर्फे गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, गुडीपाडव्याच्या या शुभ दिनी
Happy Gudi Padwa


सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नूतन वर्षाभिनंदन
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी
नव वर्षाच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो आपल्या जीवनी
Happy Gudi Padwa


शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला
कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला


दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


नविन दिशा, खुप आशा, नविन सकाळ, सुंदर विचार
नविन आनंद, मन बेधुंद, आज सुरु होते, शुभ नविन वर्ष
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे, सुख समृद्धीचे
पडता द्वारी पाऊल गुढीचे
Happy Gudi Padwa


चला या नवीन वर्षाचे स्वागत करूया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


जुन्या दुःखांना मागे सोडून स्वागत करा नवं वर्षाचे
गुडी पाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे
Happy Gudi Padwa


आरंभ होई चैत्रमासीचा, गुढ्या तोरणे, सण उत्साहाचा
कवळ मुखी घालू गोडाचा साजरा दिन हो गुढीपाडव्याचा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


नवीन पल्लवी वृक्षलतांची, नवीन आशा नवं वर्षाची
चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


आनंदाची उधळण करीत चैत्रपंचमी दारी आली
नव्या ऋतूत नव्या जीवनात उत्साहाची पालवी फुलावी
कडुनिंब दुःख निवारी साखर सुख घेऊन येई
पानाफुलांचे तोरण बांधून दारी इच्छा आकांक्षांची गुढी उभारू दारी
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे
Happy Gudi Padwa


होय, मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार
नवं वर्षाच्या शुभेच्या गुढीपाडव्यालाच देणार


गुढी उभारून आकाशी बांधून तोरण दाराशी
काढून रांगोळी अंगणी हर्ष पेरुनी मनोमनी