Home
Welcome Marathi Planet
मराठी प्लॅनेट ही वेबसाईट फक्त आणि फक्त निखळ मनोरंजनासाठी आहे. या वेबसाईट वरील साहित्य वेगवेगळ्या ठिकाणावरून जमा करून एकाच ठिकाणी संग्रहित करण्यात आले आहे. ज्या साहित्याचे लेखक/कवी ज्ञात आहेत त्यांच्या नवे ते प्रसिद्ध केले आहे. काही जोक्स, मेसेज, स्टेट्स हे खूपच प्रसिद्द आणि VIRAL झाल्यामुळे त्यांच्या मूळ लेखकाचे नाव हे ज्ञात नसल्यामुळे प्रसिद्ध केले नाही.
आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. या वेबसाईट वरील साहित्याने जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही क्षमस्व आहोत.